PRE-PRIMARY NOTICE

Notice

🇮🇳 हर घर तिरंगा🇮🇳

Date :11/08/2026

प्रिय पालक…

आपल्या मनातील देशभक्ती आपण सर्वजण सीमेवर लढून दाखवू शकलो नाही तरी आपल्या मनात असलेला आपल्या देशाबद्दल चा सार्थ अभिमान आपण एक गोष्ट करून नक्की च व्यक्त करू शकतो आणि ती म्हणजे दि. ९ ऑगस्ट ते दि. १७ ऑगस्ट ह्या काळात आपण आपल्या घरावर आपल्या देशभक्ती चे प्रतीक म्हणून आपला लाडका तिरंगा नक्की च फडकवू शकतो…

तर दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आपण सर्वजण या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊ या व ही मोहीम यशस्वी करू या…

आपल्या सहकार्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार..

मुख्याध्यापिका
सौ. रमा कुलकर्णी
एस. पी. एम. शाळा पुणे.

Important Update

Date :21/01/2026

Dear Parents,

Important Update

The Annual Concert 2025-2026

‘Tapestry of India’

Download The Annual Concert Circular Here.

Thank you,

Mrs. Rama Kulkarni
Headmistress

Important Update

Date :15/09/2024

Dear Parents,

Important Update

Please note that there will be regular school tomorrow, i.e., 16th September 2025.

The earlier message regarding the holiday on 16th and rescheduling school on 20th September is hereby cancelled.

We apologize for any inconvenience caused and appreciate your understanding.

Thank you,

Mrs. Rama Kulkarni
Headmistress