🇮🇳 हर घर तिरंगा 🇮🇳
प्रिय पालक...
आपल्या मनातील देशभक्ती आपण सर्वजण सीमेवर लढून दाखवू शकलो नाही तरी आपल्या मनात असलेला आपल्या देशाबद्दल चा सार्थ अभिमान आपण एक गोष्ट करून नक्की च व्यक्त करू शकतो आणि ती म्हणजे दि. ९ ऑगस्ट ते दि. १७ ऑगस्ट ह्या काळात आपण आपल्या घरावर आपल्या देशभक्ती चे प्रतीक म्हणून आपला लाडका तिरंगा नक्की च फडकवू शकतो...
तर दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आपण सर्वजण या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊ या व ही मोहीम यशस्वी करू या...
आपल्या सहकार्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार..
मुख्याध्यापिका
सौ. रमा कुलकर्णी
एस. पी. एम. शाळा पुणे.












